Monday 28 March 2011

पादुका म्हणजे कुणाचेही अकल्याण न करणारी अविनाशी ,चिरंतन पाऊले .महाराज रोजच तुमची पाऊले रंगीत सुवासिक फुलान्खाली केवळ गंधाची नसतात तर साक्षात सजीव रुपात तुम्ही  उभे असता ...काल्प्दृमासारखे .सर्वांच्या मनोकामना पुरविण्यासाठी               .